Saturday, May 30, 2026
PUNE

‘बौद्धिक संपदा हक्क आणि व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळा

पुणे : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट्स इनोव्हेशन कौन्सिल’तर्फे ‘बौद्धिक संपदा हक्क आणिबौद्धिक संपदा  व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता ही कार्यशाळा ऑनलाईन होईल.ब्रेनीयाक आयपी सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत साबळे मार्गदर्शन करतील.भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading