Saturday, May 30, 2026
Business

ज्युली बॅग्ज् ने लाँच केली वाईल्ड ऍडव्हेंचर ची नवीन श्रेणी

पुणे : पुण्याच्या प्रसिद्ध ज्युली   बॅग्ज् ने आपला व्यवसायचा विस्तार करतांना,  वाईल्ड ऍडव्हेंचर नावाच्या बग्सची एक नवीन श्रेणी बाजारात सादर केली  आहे, आता ज्युली बॅग्ज् ची सर्व उत्पादने देशभरात ऑनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध होतील.अशी माहिती संचालक उत्तम रमेश धोका यांनी दिली.

अधिक  माहिती देताना उत्तम धोका म्हणाले की, ज्युली बॅग्ज् च्या नवीन श्रेणीला वाईल्ड अ‍ॅडव्हेंचर असे म्हणतात.त्या स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वाईल्ड अ‍ॅडव्हेंचरसर्व  बॅग्ज् अमेझॉन वर ऑनलाइन उपलब्ध आहेत. सर्व घाऊक आणि किरकोळ दुकानांवर तसेच डी मार्टमध्ये खरेदी करता येईल. 

पुढे उत्तम धोका म्हणाले की, पुण्यासह  पिंपरी- चिंचवड, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इतर शहरांमध्ये कमी किंमतीत स्कूल  बॅग्ज् पुरवल्या जात आहेत. अनेक कंपन्या, सामाजिक आणि धार्मिक संस्था, बांधकाम व्यावसायिकांचे  बॅग्ज वर ब्रॅन्डींग   करून दिले जाते..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading