ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट (जीपीएटी ) मध्ये
अल्लाना कॉलेज ऑफ फ़ार्मसी विद्यार्थ्यांचे यश

पुणे : ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट (जीपीएटी २०२१ ) मध्ये महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फ़ार्मसीच्या ६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले . अनाम शेख ,आफरीन चौगुले ,अरब सबाह ,आसफिया खान ,जिशान शेख ,सबरीन पारकर या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

%d bloggers like this: