संस्कार पब्लिक स्कुलला इमर्जिंग स्कुल अवार्ड

पुणे :संस्कार पब्लिक स्कुलला इमर्जिंग स्कुल अवार्ड जाहीर झाले आहे. बुद्ध क्रिएशन्स संस्थेतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार २७ फेब्रुवारी रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवन मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात दिला जाणार आहे.संस्कार पब्लिक स्कुलच्या प्राचार्य सिद्धी राकेश मित्तल हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: