सुका व ओला कचरा विलगीकरणाचे प्रशिक्षण

पुणे, दि. १८ – एम. सी. ई. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुका व ओला कचरा विलगीकरणाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. असोसिएट प्रोफेसर इम्रान सय्यद यांनी हे प्रशिक्षण दिले.
हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये परिणामकारक ‘कचरा व्यवस्थापन प्रणाली’ असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्या प्राध्यापक डॉ. अनिता फ्रान्झ यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: