Sunday, May 31, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात बुधवारी रुग्णसंख्येत वाढ

पुण्यात 321 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यात आज 4382 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2570 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

एकूण 1852759 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 50808 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.79% झाले आहे.

पुणे शहर ..!

  • दिवसभरात 321 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 353 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 6 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    180287
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-2687
  • एकूण मृत्यू – 4660
  • एकूण डिस्चार्ज- 172940

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading