उर्वशी रौतेला आणि प्रियांका चोप्राचे हे विंटर लुक काहीसा आहे समान, पहा सुंदर फोटो
“वोह चांद कहा से लाओगी” म्युझीक अल्बम मधून धुमाकूळ घातल्या नंतर उर्वशी रौतेला अजून काही छान आणि मोठे प्रकल्प घेऊन येणार आहे. बॉलीवूडची हि सुंदर अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्स आणि अनोख्या शैली मुले ओळखली जातेय. तिच्या फॅशनच्ये निवडी नेहमीच लोकांना आवडले आहे व आताची नवीन पिढी सुद्धा तिच्या नवीन फॅशन ट्रेंड्स फोलो करतायेत.

अलीकडेच उर्वशी रौतेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मेटलिक ब्लॅक नाईक पफर जॅकेट परिधान केली होती ज्या मध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती, उर्वशीचे हे विंटर लूक आपल्याला नवीन फॅशन लूक साठी प्रेरित केले हे नक्की, उर्वशी नि त्या खाली आदिदास चे हिरवे ट्रॅक पँट्स परिधान केले होते आणि व्हाईट शूजने त्या लुक ला अजूनंच आकर्षित बनविले होते. हे मिसमॅच स्टाईल उर्वशीवर छान किंवा अद्भुत दिसत होते.
ह्या पूर्वी प्रियांका चोप्रा हॉलिवूड ब्युटी काईली जेनेर आणि केंडेर जेनेर ने सुद्धा ह्या विंटर स्टाईल ला पसंद केले आहे पहा. उर्वशी आणि प्रियांकाचे ह्या पफि ब्लॅक जॅकेट लोकांना थंडी लांब नाही आहे हे जाणवून दिले आहे ते नक्की.
वर्क फ्रंटवर उर्वशी रौतेला अखेर व्हर्जिन भानुप्रिया नावाच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसली होती. यात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंग यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. उर्वशी सध्या तिच्या आगामी तेलगू चित्रपट “ब्लॅक रोझ” लवकरच रिलीझ होईल.
