पुण्यात अनेकांचा वंचित मध्ये पक्षप्रवेश !
पुणे, दि. 18 – वंचित बहुजन आघाडी पुणे शहर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर व पुणे शहर कार्यकारणी यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी पदधिकारी राजेश कर्डक ,काँग्रेस चे रणजित शिंदे,दलित पँथर चे अभिषेक गायकवाड ,राहुल पवार,जतीन पाचने, राहुल शेळके,राहुल वैरागल,रमजान शेख,कैलास झगडे,गाडे साहेब यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये कार्यकर्त्यांन सोबत जाहिर प्रवेश घेतला.
यावेळी पुणे शहर कार्यकारणी , वडगावशेरी विधानसभा मधील पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभाग ५ मधील कार्यकर्ते उपस्थित होते.
