कोरोना – राज्यात रविवारी १० हजारपेक्षाही कमी रुग्णांची नोंद

पुण्यात 366 रकोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यात आज कोरोनाची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 60 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11 हजार रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

एकूण 13 लाख 69 हजार 810 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 182973 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.86% झाले आहे.

पुणे शहर ..! .…….. – दिवसभरात 366 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात 698 रुग्णांना डिस्चार्ज. – 19 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. – एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 157417 – ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 9507 – एकूण मृत्यू – 3983 – एकूण डिस्चार्ज- 143927

Leave a Reply

%d bloggers like this: