Monday, June 22, 2026
ENTERTAINMENT

सिंगिंग स्टार – सोनी मराठी वाहिनीचा नवा सिंगिंग शो. 

सिंगिंग स्टार नावाचा नवा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकताच त्याचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे असे म्हणत ऑगस्टपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे . पण या कार्यक्रमात कोणकोण असणार आहे आणि नेमका हा कर्यक्रम काय आहे या गोष्टी मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत असते आता हा नवा कार्यक्रम काय आणि कसा असेल याबद्दल प्रेक्षकांध्ये उत्सुकता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading