fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

एम सी ई एस ज्युनियर कॉलेज चा निकाल ९५ टक्के

पुणे, दि. १७ – महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम सी ई एस ज्युनियर कॉलेज चा शास्त्र शाखेचा बारावी परीक्षेत ९५ टक्के निकाल लागला,तर वाणिज्य शाखेचे ९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्राचार्य डॉ इब्राहीम जहागीरदार,दलीला पारकर यांनी ही माहिती दिली.संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading