fbpx

ऑन लाईन योग स्पर्धेत संध्या वारे प्रथम

पुणे, दि. 25 – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑन लाईन योग स्पर्धेत संध्या वारे प्रथम आल्या. केदार भामे द्वितीय तर नीलेश खाडे यांना तृतीय क्रमांक मिळाला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी झाली होती. स्पर्धकांच्या योगासनांचे व्हिडीओ फेसबुक वर अपलोड केल्यानंतर मिळालेल्या प्रतिसादानुसार क्रमांक देण्यात आले.’स्टे होम,स्टे फिट विथ योगा’ असे या स्पर्धेचे ब्रीदवाक्य होते.

Leave a Reply

%d bloggers like this: