उद्यापासून लालपरी धावणार
मुंबई : करोना साथीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये
Read Moreमुंबई : करोना साथीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये
Read Moreपुणे दि. २१ – गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. माणूस म्हणून कोणालाही हिनवण्याचा
Read Moreपुणे, दि. 21 – कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि
Read Moreमुंबई : कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रसिद्ध लोककलावंत आणि ‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचे आज (गुरुवारी)
Read More.. आणि प्रविण तरडे म्हणाले ‘तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’ कोरोनाच फटका आज सर्वच क्षेत्राला बसला
Read Moreमुंबई : चौथ्या टप्प्यातला लॉकडाऊन संपल्यानंतर 1 जूनपासून रेल्वे सेवा काही प्रमाणात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात विशेष 200 ट्रेन्स
Read Moreमुंबई दि २०: शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील
Read Moreथ्री -डी प्रिंटिंग वरील राष्ट्रीय वेबिनार ला चांगला प्रतिसाद पुणे : ‘प्रत्येक रुग्णाच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव निर्मिती पासून औषध आणि पोषक घटक निर्मितीपर्यंत ‘पर्सनलाइज्ड
Read Moreपुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित कामगार आणि मजूरांना बसला आहे. अनेकांचे घराच्या ओढीनं पायपीट सुरु
Read Moreपुणे, दि. 20 – कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका
Read Moreपुणे: कोरोना विषाणू साथीच्या तावडीत सापडलेल्या पुणे शहराच्या विविध भागात कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल चे सेवाकार्य सुरूच असून आज
Read Moreकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव बळावत असल्याचं लक्षात येताच महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. ज्यानंतर सर्वच स्तरांतील नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा
Read Moreपुणे : कोरोनाच्या सावटामुळे बाधीत झालेल्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कोरोनामुळे अतिशय बिकट
Read Moreपरदेशात अडकलेल्या मराठी माणसांना मायदेशात परत आणण्याचा मुद्दा पुणे : माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार
Read Moreरिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पुणे – इयत्ता ११वी करीता केंद्रीय आँनलाईन
Read Moreपुणे: कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणून रमजान ईदचा सण साधेपणाने साजरी करावा ,घरातच नमाज पठण करावे,असे आवाहन
Read Moreमुंबई : राज्यातून परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत सामाजिक न्याय विभागाने काही बदल करण्याचा निर्णय घेतला होता. तर नवीन काढलेल्या
Read Moreसाताऱ्यातील कवी मनाचा नेता आणि बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला ‘अभिजीत बिचुकले’ नेहमीच चर्चेतअसतो. यापूर्वी सुद्धा बिचकुले अनेक वेळा
Read More‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याशी प्रामाणिकपणे जागत महाराष्ट्राचे पोलीस कायमच समाजाच्या सुव्यवस्थेसाठी झटत असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी २४ तास अहोरात्र सुरक्षेसाठी झटणारे पोलिस आज देशावर ओढवलेल्या सामाजिक आपत्तीतही सर्वांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण पोलिसांचे कार्य कधीही सामान्यांच्या नजरेत येत नाही. त्यांचे हे कार्य एखाद्या ‘कवच-कुंडला’सारखचं असतं. पोलिसांच हे कवच आपल्याभोवती असल्याने आपण आज सुरक्षित आहोत. याची जाणीव करुन देणारा ‘मातृपितृ फिल्म्स’ कंपनी निर्मित कवच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घनशाम विष्णूपंत येडे या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करणार आहेत. रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सुरक्षाकवच प्रदान करण्याचं कार्य करते. त्याचप्रमाणे समाजाच्या स्वास्थ्यासाठी पोलिसांचे ‘सुरक्षा कवच’ गरजेचे आहे. हे ‘सुरक्षा कवच’ आपल्याभोवती नसेल तर सामाजिक अस्वस्थतता निर्माण होऊ शकते. हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिग्दर्शक घनशाम विष्णूपंत येडे यांनी आजवर ‘बोला अलख निरंजन’ हा नवनाथांवरचा चित्रपट घराघरात पोहोचवला तसेच सीमेवर लढणाऱ्या फौजी बांधवांच्या मनोबलासाठी ‘चल रे फौजी’ या चित्रपटाची निर्मिती पूर्ण केली आहे. आता पोलीस बांधवांच्या मदतीने कवच हा चित्रपट ते प्रेक्षकांसाठी आणणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने समाजाच्या रक्षणासाठी पोलिसांचे ‘सुरक्षा कवच’ किती महत्त्वाचे आहे? याची जाणीव जनसामान्यांना होईल असा विश्वास घनशाम येडे यांनी व्यक्त केला. करोनाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईतही पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील कवच चित्रपटातील शीषर्क गीत लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे संगीत सूरज यांचे असून चित्रपटाचे छायांकन सरफराज खान करणार आहेत.
Read Moreपुणे- सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण भारत भर असल्यामुळे अनेक लोकांचे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाले आहे. व लॉकडॉन मुळे अनेक कुटुंबावर
Read More