Monday, August 17, 2026
Latest NewsPUNE

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना

 

पुणे, दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, तहसीलदार श्वेता पवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading