Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील १६ जणांची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.

 

पुणे : कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिन (रिपब्लिक डे ) 26 जानेवारी निमित्त लोंगेस्ट सेवन अवर्स मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेण्यात आली. त्यामध्ये 135 मुलांनी सहभाग घेतला होता. यात पुण्याचे श्रुंतलआर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी मधून १६ जणांनी सहभाग घेतला. या रेकॉर्डची नोंद एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली. या रेकॉर्डचे निरीक्षक श्रीजीत चिंतन, गौरव पाटील यांनी केले.
सात तास मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे तसेच विविध जिल्ह्यातील मुलांनी सहभाग घेतला या रेकॉर्डचे आयोजन सचिन टॉपर्स स्केटिंग अकॅडमी टीम कोल्हापूर आणि श्रुंतल आर्ट अकॅडमी यांनी केले होते. हे रेकॉर्ड घेण्यासाठी प्रशिक्षक सचिन इंगोले यांनी परीश्रम घेतले. परीक्षक श्रीराज बाळासाहेब पाटील यांची भोसरी टीम मधील मुले मुली आणि महिला यांचा यात समावेश होता.

नावे पुढीलप्रमाणे.

1)श्रीराज पाटील वय वर्ष:- 38
2) ललिता चौधरी वय वर्ष:-13
3) शांभवी शेलार वय वर्ष:-16
4) सुनिता केंगारे वय वर्ष:-10
5) सुनिल केंगारे वय वर्ष:-11
6) पृथ्वीराज फुगे वय वर्ष:-10
7) मैत्रेय मचाले वय वर्ष:- 6
8) पार्थ कामथे वय वर्ष:-12
9) अथर्व शेटे वय वर्ष:-10
10) वलय टिंगरे वय वर्ष:- 10
11) वेदांत आहिरे वय वर्ष:- 13
12) प्रज्ञक्ष देसाई वय वर्ष:- 15
13) मोनिया देसाई वय वर्ष:- 41
14) महादेव मुधोळ वय वर्ष:- 11
15) आदिती फलके वय वर्ष:- 14
16) अश्विन खांडेकर वय वर्ष:-16

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading