Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल कडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

पुणे : पीएमपीएमएल कडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी  प्रसाद कानडे (दै. सकाळ),  प्रसाद जगताप (दै. पुढारी),  श्रीकृष्ण कोल्हे (महाराष्ट्र टाईम्स), अविनाश ढगे (दै. प्रभात),  नितीश गोवंडे (दै. लोकमत), भूपाल पंडित (महाराष्ट्र लोकमंच वेब पोर्टल) आदी पत्रकारांचा सत्कार पीएमपीएमएल च्या सहव्यवस्थापकीय संचालक  प्रज्ञा पोतदार-पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (कमर्शियल)  सतिश गव्हाणे, चिफ कंट्रोल ऑफ स्टोअर्स राजेश रूपनवर, चिफ सिव्हिल इंजिनियर दत्तात्रय तुळपुळे, विद्युत अभियंता . प्रशांत कोळेकर, कामगार व जनता संपर्क अधिकारी  सतिश गाटे, डेपो मॅनेजर  विजय रांजणे यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading