fbpx

Bigg Boss Marathi : “तो पूर्णतः इमोशनलेस माणूस आहे” – अपूर्वा

बिग बॉस मराठीच्या घरात आज अक्षय, अमृता देशमुख आणि अपूर्वा चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये ते एकदंरीतच प्रसादच्या स्वभावाबद्दल बोलताना दिसणार आहेत.

अक्षयचे म्हणणे आहे, सगळी फेक तोंडं बाहेर येणारनंतर. म्हणून तर मागच्या वेळेस म्हंटलं ना इमोशन्स घेऊन फिरत असतो फक्त काही झालं कि रडायचं. गेम मध्ये काही सुधारणा नाही. ते खोटं वाटतं सगळं. अपूर्वाचे म्हणणे आहे, तो पूर्णतः इमोशनलेस माणूस आहे, arrogant आहे, aggressive आहे, एकाही व्यक्तीचा तो खरा नाहीये. मी त्याला कुठे खरा मानला असता माहिती आहे, if he would stick to Amruta Deshmukh throughout. पण तो तिच्याशी सुद्धा लॉयल नाहीये. अमृता देशमुख म्हणाली, नाहीच आहे आणि माझी तशी अपेक्षा पण नाहीये पहिल्या दिवसापासून… कारण त्याचा मला इतका त्रास झाला असता ना प्रत्येक नॉमिनेशनचा… अपूर्वा म्हणाली, मी एक थर्ड पर्सन म्हणून विचार करते आहे. त्यावर अमृता देशमुख म्हणाली, मला पण असं वाटत, मी बोलून देखील दाखवलं आहे.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

%d bloggers like this: