fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

राज ठाकरे यांना उत्तम आरोग्य मिळण्यासाठी मनसेतर्फे महाआरती

पुणे:आज मनसे नेते राज ठाकरे यांच्या वर शस्त्रक्रिया होणार असून त्यांच्या उत्तम प्रकृती साठी व शस्त्रक्रीयेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज सकाळी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, पुण्याचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्री शारदा गजानन (मंडई) या ठिकाणी आरती आणि अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष बाळा शेडगे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटक श्री. प्रल्हाद गवळी, गणेश भोकरे व सारंग सराफ यांनी केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading