Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

म्हाडा परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

मुंबई : पेपरफुटी प्रकरणामुळे दोनदा पुढे ढकललेल्या म्हाडाच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. त्यानुसार ही परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यात 7, 8 आणि 9 तारखेला होणार आहे. म्हाडा प्राधिकरण क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी ही परीक्षा होणार आहे. म्हाडाच्या https://www.mhada.gov.in/en/pune-board या संकेतस्थळावर हे सुधारीत वेळापत्रक उपलब्ध आहे.

दरम्यान, पेपर फुटल्याने ऐनवेळी रद्द करण्यात आलेली म्हाडाची परीक्षा 29 आणि 30 जानेवारी रोजी होणार होती. परंतु, एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने म्हाडाची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

Click to access Notification-for-Revised-Time-table-for-MHADA-recruitment-2021_22-Cluster-6-dtd_6_01_2022.pdf

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading