Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

कुणाल कपुरच्या ‘एम्पायर’ वेबसिरीजचा फर्स्ट लूक रिलीज

अपकमिंग वेब सिरीज मध्ये ज्याचा भव्यदिव्य आणि मोठी वेबसिरीज म्हणून उल्लेख केला जातो अशा एम्पायर या वेब सिरीज चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे अभिनेता कुणाल कपूर ची यामध्ये प्रमुख भूमिका असणार आहे एका शूर योद्धा याची ही कहाणी असून यामध्ये एका साम्राज्याचा उदय आपल्याला पाहायला मिळणार आहे या वेब सिरीज दिग्दर्शन अमित अक्षरा कुमारने केले आहेत ग्रुप मध्ये त्यांनी म्हटले आहे की सिंहासनासाठी सम्राटाचा शोध सुरू होणार आहे डिज्नी प्लस हॉटस्टार वर ही सिरीज येत आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading