Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

‘वर्ल्ड युथ स्किल्स डे ‘ साजरा

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय मध्ये ‘वर्ल्ड युथ स्किल्स डे ‘ साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाने याचे आयोजन केले होते. ‘ स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस ‘ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. 90 विद्यार्थी सहभागी झाले. डॉ फरझाना शेख, सहायक प्राध्यापक रईसा शेख ,उझ्मा अयुब सरखोत यांनी मार्गदर्शन केले .प्राचार्य डॉ शैला बुट्वाला, विभागप्रमुख डॉ एम जी मुल्ला, निकिता पांढरे इत्यादी सहभागी झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading