महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेची कार्यकारिणी जाहिर

पुणे : येथे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण ड्रायव्हिंग स्कूल मालकांची सभा होऊन , नवीन नोंदनीकृत संघटनेच्या अध्यक्षपदी मुंबईचे ज्ञानेश्वरजी वाघुले यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी पुण्यातील महेश ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक महेश शिळीमकर यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे – प्रसिद्धि प्रमुख पदी पुण्याचे विठ्ठल मेहता, कार्यध्यक्ष पदी यवतमाळचे संतोषकुमार जयस्वाल व पुण्याचे विजयकुमार दुग्गल , व कोषाध्यक्ष पदी कल्याणचे देवाराम बांडे , सचिवपदी अमरावतीचे सोपानराव ढोले , संघटक पदी पुण्याचे दीपक खंडेलवाल यांची निवड करण्यात आली , सभेचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष महेश शिळीमकर यांनी तर आभार विश्वास टोंगळे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: