Saturday, May 30, 2026
PUNE

मनसे तर्फे पर्यावरण दिनानिमित्त तुळशीची रोपे आणि मास्क वाटप

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना   आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना( पर्यावरण विभाग  पुणे शहर) यांच्या तर्फे  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येते कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोफत तुळशीची रोपे आणि मास्क वाटप करण्यात आले.मनसे चे सदस्य सांरंग सराफ म्हणाले शहरातऑक्सिजन भेटत नाही त्यामुळे आम्ही रोपे वाटप केले कोरोनाचा संसर्ग थांबण्यासाठी  आम्ही मास्कचे वाटप करत आहोत. प्रत्येकाने  मास्क घालून  प्रत्येकाने  स्वतःचे संरक्षण केले पाहिजे असे मनसे चे सदस्य सारंग सराफ म्हणत होते या   केले पाहिजे कार्यक्रमाचे आयोजन मनसे चे सचिव वसंत खुटवड, सदस्य सारंग सराफ यांनी केले. यावेळी रूपाली पाटील , सुशीला नेटके, ज्योती खुटवड, मीना पवार, योगेश ठोंबरे, शंकर भोसले, आकाश सुरे व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading