तुतीयपंथीय आणि रिक्षाचालकांना धान्य वाटप
पुणे – लॉकडाऊन काळात ज्या उपेक्षित घटकांना हातची रोजरोटी कमवता येत नाही, त्यांच्या करिता गौरव घुले मित्र मित्र परिवाराकडून मदतीचा हात देण्यात आला. बिबवेवाडी परिसरातील रिक्षाचालक व तृतीयपंथी नागरिकांना रेशन धान्य व गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या घटकांना समाजातील इतर घटकांनी मदत करण्याची नितांत गरज आहे ते करण्याचे काम खारीचा वाटा म्हणून करत आहोत असे महेश सोसायटी अध्यक्ष गौरव घुले यांनी सांगितले गणित महेश सोसायटी परिसरात मित्र गौरव घुले व परिवाराकडून रिक्षा चालक तुतीयपंथीयाना 100 जीवनाशक पाकिटे य व संख्याचे वाटप पोलीस निरीक्षकअनिता हिवरकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले ज्येष्ठ नागरिक कृती पंथीय वर्गाचे प्रतिनिधी रिक्षाचालक उपस्थित होते.
