Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन लागु

मुंबई, दि. 21 – राज्य सरकारने बुधवारी रात्री उशिरा ब्रेक द चेन ची नवीन कडक नियमावली जाहीर केली आहे. उद्या रात्री पासून 1 मे पर्यंत ही कडक लॉकडाऊनची नियमावली लागू होणार आहे.


-राज्यात अखेर उद्या रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन लागु

  • अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही
  • समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड

लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम

आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी

मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने

सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने

खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने

लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड

लोकल टेृनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना प्रवेश. आयकार्ड तपासून तिकिट द्यावं

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading