Saturday, May 30, 2026
PUNE

‘असंघटित व्यावसायिकांसाठी उद्योजकता विकास ‘विषयावर सादरीकरण स्पर्धा

पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) कडून ‘संकटाच्या काळात असंघटित व्यावसायिकांसाठी उद्योजकता विकास ‘ या विषयावर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ही स्पर्धा ऑनलाईन होईल. आयएमईडी’ चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. डॉ भारती जाधव ,डॉ श्रद्धा वेर्णेकर ,डॉ विजय फाळके ,अपूर्वा चांदणे ,साक्षी प्रियदर्शी संयोजन करीत आहेत .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading