Tuesday, June 16, 2026
PUNE

भाजप युवा वॉरिअर्स पुणे शहर अध्यक्षपदी प्रतिक गुजराथी यांची निवड

पुणे : भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते प्रतिक गुजराथी यांची  भाजप  युवा वॉरिअर्स पुणे शहर  अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी गुजराथी यांना निवडीचे पत्र दिले. 
प्रतिक गुजराथी हे नारायण फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. युवा वॉरिअर्सच्या माध्यमातून तरुणांना विविध कार्य करण्यासाठी व्यासपीठ निर्माण होणार असल्याचे गुजराथी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading