Monday, June 22, 2026
PUNE

‘परफेट’ फ्रोझन डेझर्ट निर्मिती स्पर्धेस प्रतिसाद

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनॅजमेण्ट तर्फे आयोजित ‘परफेट’ या फ्रोझन डेझर्टच्या निर्मिती स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत साक्षी पाटसकर प्रथम,यशकुमार भोई द्वितीय तर शंतनू वाडनेरकर ने तृतीय क्रमांक पटकाविला. प्रा इम्रान सय्यद,प्रा. पुनीत बसान ,प्रा.अरुणा टोणपे,प्रा. रुकैय्या छगलानी यांनी परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी हवाई,ऑरेंज,हनी परफेट,चॉकोलेट परफेट,ट्रॉपिकाना मँगो परफेट ,पपई परफेट असे अनेक प्रकार सादर केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading