‘स्पिक अप गर्ल्स ‘ऑन लाईन वक्तृत्व स्पर्धेत आफरिन चौगुले प्रथम

पुणे : अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी आणि माजी विद्यार्थी मंडळातर्फे तर्फे महिला दिनी आयोजित  ‘स्पिक अप गर्ल्स ‘ऑन लाईन वक्तृत्व स्पर्धेत आफरिन चौगुले प्रथम आली. मरियम मुल्ला द्वीतिय , फिरदोस शेख तृतीय आली. ऋतुजा कळसकरला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
मराठी ,हिंदी ,इंग्रजी भाषेत ही स्पर्धा होणार झाली. प्राचार्य डॉ किरण भिसे ,समन्वयक रजत सय्यद यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: