एज्युकेशन लीडरशिप कॉन्फरन्सचे उद्घाटन

‘ कोवीड साथीनंतरची वाटचाल आणि नवीन शैक्षणिक धोरण ‘ विषयावर चर्चा

पुणे : सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( पुणे ) यांच्या वतीने एज्युकेशन लीडरशिप कॉन्फरन्स ‘ चे आयोजन ली मेरिडियन, कलंगुट, गोवा येथे करण्यात आले होते.

‘ कोवीड साथीनंतरची वाटचाल आणि नवीन शैक्षणिक धोरण ‘ ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल तसेच देशभरातून शिक्षणतज्ज्ञ, संशोधक या परिषदेत सहभागी झाले. ‘टच एज्युकेशन ‘ नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच एशिया पॅसिफिक एक्सलन्स पारितोषिकांचे वितरण करण्यात आले

डॉ.मनोज मदान ( संचालक, सीईडी फाऊंडेशन ), डॉ. प्रियदर्शिनी नायक ( संस्थापक, ग्लोबल टॉक फाऊंडेशन, डॉ.मणीमेकलाई मोहन ( सदस्य, एनसीईआरटी ), राजीव कुमार (सहोदय स्कुल कॉम्प्लेक्स, नवी मुंबई ), चिनू आगरवाल , सी.बी. शर्मा, मनीष नायडू, स्वामीनाथन गणेसन इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: