Tuesday, June 16, 2026
PUNE

‘हवामान बदल आणि शाश्वत विकास’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट आणि कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( पुणे ) यांच्या वतीने ‘ हवामान बदल आणि शाश्वत विकास ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद कँडोलीम, गोवा येथे २८ फेब्रुवारी रोजी होईल.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. देशभरातून शिक्षणतज्ज्ञ, संशोधक या परिषदेत सहभागी होतील.संशोधनपर निबंध सादर करण्यात येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading