fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

‘पराक्रम दिवस’ निमित्त वेबिनारचे आयोजन

पुणे – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त ‘ पराक्रम दिवस ‘ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रा.पुनीत बसॉन यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading