सुभाषचंद्र बोस यांना ‘आयएमईडी’ मध्ये अभिवादन

पुणे – आझाद हिंद सेनेचे संस्थापक
सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी ) मध्ये अभिवादन करण्यात आले. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. डॉ.वेर्णेकर यांनी नेताजींच्या नेतृत्वगुणांचा परिचय करून दिला. नेताजी बोस यांच्या जयंतीपासून ‘ इन्फर्मेशन टू इन साईट ‘ विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. अजीत मोरे, डॉ. विनोद इंगवले, डॉ. नीलेश महाजन , डॉ. दीपाली कदम यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: