एरीयलच्या क्रांतिकारी 3-इन-1 लॉन्ड्री पॉड्स सोबत 2021 चा ताण हलका करा
जुनी, कंटाळवाणी कामे झुगारून नवीन वर्षात आयुष्याला कलाटणी देणे नेहमीच चांगले ठरते! जीवनात नवीन गोष्टीचा स्वीकार केल्याने तुम्हाला एक वेगळीच मजा अनुभवता येते. प्रॉक्टर अँड गॅम्बल (पीअँडजी) हाऊसचा, एरीयल हा एक अग्रगण्य डिटर्जंट ब्रँड असून त्यांनी अलीकडेच भारतात क्रांतिकारी 3-इन-1 प्री-डोस्ड एरीयल मॅटीक पॉड्स लॉन्च केले. ज्यामुळे नवीन वर्षात कपडे धुण्याचा अनुभव धमाल आणि सुलभ होईल.
या पॉड्सची निर्मिती वॉटर-सोल्यूबल फिल्म वापरून केली जाते. या फिल्म्स कॉन्सेन्ट्रेटेड लिक्विड डिटर्जंट तीन डेमर्केटेड चेंबर्समध्ये धरून ठेवतात. कपडे धुण्याच्या दरम्यान प्रत्येक भागात समांतरपणे हे पॉड्स स्वच्छता करतात, डाग काढून टाकतात तसेच कपड्यांचे रंग उठावदार करतात. आता कपडे धुण्याचा साबण मोजूनमापून घेण्याचे, नव्याने धुतलेल्या कपड्यांवर उरलेला साबणाचा गाळ काढण्याचे आणि धुण्यादरम्यान उरलेले कपड्यांचे धागेदोरे स्वच्छ करण्याचे दिवस विरून गेले!
अतिशय कार्यक्षम असलेले एरीयल मॅटीक 3-इन-1 पॉड्स आकाराने लहान असले तरीही आहेत गुंतागुंत-मुक्त आणि कामात काटेकोर! वॉशिंग मशीन वापरणाऱ्या महिला किंवा पुरुषाने हे पॉड मशीनमध्ये टाकायचे आहेत. हे करून झाल्यावर आरामात बसा. एकदा का हे पॉड कोणत्याही टॉप किंवा फ्रंट-लोड फुल्ली ऑटोमॅटीक वॉशिंग मशीनमध्ये टाकले की, ते पाण्यात पूर्णपणे विरघळून जातात आणि मागे कोणताही गाळ उरत नाही. तीन सोल्यूशन्स एकत्रित काम करून एचडी क्लिन धुण्याचा आनंद देतील आणि वापरकर्त्याला तणावमुक्त लॉन्ड्रीचा अनुभव मिळेल, सोबतच मिळेल डागरहित स्वच्छता, जी कठीण डागांचा करेल मुकाबला आणि सफेद रंगाला आणेल अधिक झगमग ज्यामुळे कपड्यांचे रंग दिसतील उठावदार!!
एरीयल, #1 या ब्रँडची शिफारस जगभरातील बहुसंख्य वॉशिंग मशीन्स करतात. या ब्रँडचा भर कायमच नाविन्यपूर्ण कल्पकतेला असून कपड्यांचे धुणे सुलभ करण्याकडे राहिला आहे. ज्यामुळे ग्राहकांचे काम सोपे होईल. या ब्रँडकडून आणखी काही लोकप्रिय उत्पादने जसे की, एरीयल मॅटीक पावडर, एरीयल मॅटीक लिक्विड देऊ करण्यात येतात. आता या उत्पादन श्रेणीत नवीन क्रांतिकारी 3-इन-1 एरीयल मॅटीक पॉड्सचा समावेश करण्यात आला आहे.
बहुतांशी कपड्याच्या मोठ्या गठ्ठ्यासाठी केवळ एक पॉड पुरेसा ठरतो. हे पॉड्स कापण्याची किंवा त्यातील साबण बाहेर काढण्याची आवश्यकता नाही. हे पॉड्स धुलाई यंत्रात कपडे आत टाकण्यापूर्वी घाला. त्याला अनोखे चाईल्ड-लॉक लीड असते, लहान मुलांना या उत्पादनामुळे कोणतीही हानी पोहोचत नाही. कोणत्याही डिटर्जंटप्रमाणे, हे उत्पादन लहान मुलांपासून दूर ठेवण्याची शिफारस करण्यात येते.
तर मग वाट कशाची पाहताय? एरीयल पॉड्सची निवड करून कपडे धुवा- 2021 मध्ये तुमचे कपडे धुण्याचे काम सोपे करण्याचा हा अतिशय सुलभ मार्ग आहे.
