उर्वशी रौतेला इजिप्शियन सुपरस्टार सोबत करणार इंटरनॅशनल प्रोजेक्ट
उर्वशी रौतेला तिच्या सुंदर रूप आणि बॅक टू बॅक प्रकल्पासाठी ओळखली जाते आहे अभिनेत्री उर्वशी रौतेला लोकडाऊन दरम्यान रिलीझ झालेल चित्रपट “वरजीन भानुप्रिया ” अजूनहि तिच्या चाहते प्रशंसा करतात. ज्यात ती एक गोड व सुंदर वरजीन भानुप्रियाचे मुख्य भूमिका साकारत आहे. उर्वशी रौतेला लवकरच इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत काम करताना दिसणार आहे.
अभिनेता मोहम्मद रमदानने हा खुलासा केला की “उर्वशी बॉलीवूडची सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती भारतातली एक सुंदर व चांगला उदाहरण आहे आणि मला खात्री आहे कि तिला आपण लवकरच हॉलिवूड मध्ये पाहाल. शाहरुख खान नंतर मला माहित असलेली एकमेव बॉलिवूड फिल्म व्यक्ती उर्वशी रौतेला आहे. ती खूप प्रसिद्ध आहे. “
अभिनेता मोहम्मद रमदान पुढे म्हणाले, उर्वशी आणि मी फेब्रुवारीपासून आमच्या प्रोजेक्टसाठी बोलणी मध्ये आहोत पण कोरोन च्या महामारी मुळे आमच्या ह्या ड्रीम प्रोजेक्ट वर विघ्न येत आहे. उर्वशी बरोबर काम करायला मला नक्कीच मजा येणार आहे आणि हे एक सुंदर अनुभव असणार. “
उर्वशी, मोहन भारद्वाज च्या विभिन्न भाषा वाली फिल्म “ब्लैक रोज” वर काम करते आहे, जो शेक्सपियर च्या “द मर्चेंट ऑफ वेनिस” वर आधारित आहे, ज्यात उर्वशी शाइलॉक ची भुमिका साकारणार आहे!
