Sunday, June 21, 2026
PUNE

ख्रिसमस निमित्त केकचे वाटप

पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे ख्रिसमस निमित्त प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना केकचे वाटप करण्यात आले. प्राचार्य डॉ. अनिता फ्रांत्झ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.आझम कॅम्पस येथे २४ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading