Sunday, May 31, 2026
PUNE

‘ऑडिट मार्गदर्शक ‘पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे – ज्येष्ठ लेखा परीक्षक बाळकृष्ण जाधव लिखित  ‘ऑडिट मार्गदर्शक ‘या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

‘सहकार भक्ती ‘ प्रकाशन ( नागपूर ) यांनी हे  पुस्तक प्रकाशित केले  आहे.  प्रत्येक बँक,पतसंस्था व गृहनिर्माण संस्थेसह सर्व प्रकारचे सहकारी संस्था ,सी ए,प्रमाणित लेखापरीक्षक,परिव्यय लेखापरीक्षक यांच्या साठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

प्रकाशन प्रसंगी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. विश्वजीत कदम,राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading