Sunday, May 31, 2026
ENTERTAINMENT

उर्वशी रौतेलाच्या आगामी चित्रपटचा लुक आऊट

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सौंदर्य आणि प्रतिभाशाली अभिनय साठी ओळखली जातेय. तिने फक्त आपल्या कामाने नाहीतर आपल्या फेशन सेन्सने सुद्धा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिच्या फॅशनच्ये चॉईस नेहमीच फॅन्सला आवडले आहे व आताची नवीन पिढी सुद्धा तिच्या नवीन फॅशन ट्रेंड्स फोलो करतायेत. 

नुकतेच उर्वशी रौतेलाने आपले आगामी हिंदी चित्रपटचे पहिले लुक सोशल मीडिया वर सामायिक केले आहे. हे चित्रपट तामिळ ब्लॉकबुस्टर हिट “तिरुत्तू पायले 2” चा रिमेक आहे. ह्या फोटो मध्ये आपल्याला उर्वशी सॅटिनची प्रिंटेड साडी मध्ये दिसत आहे. आणि हे बोलणं खोट नाही आहे कि उर्वशी ह्या एक सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे किंवा संपूर्ण लूकला सूक्ष्म घरगुती भावना मिळते, तरीही उर्वशी बेसिक लूकमध्ये सुद्धा अविश्वसनीय दिसत आहे. 

https://www.instagram.com/p/CJGl6bwB6Id/

 मूळ तिरुट्टू पलाय 2 हा एक गुन्हा थरारक चित्रपट होता जो सुसी गणेशने दिग्दर्शित केला होता. त्याच्या आधीच्या थिरुट्टू पायले (२००६) चा अध्यात्मिक उत्तराधिकारी या चित्रपटात बॉबी सिन्हा, प्रसन्ना आणि अमला पॉल मुख्य भूमिकेत आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading