महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा कडून अभिवादन
पुणे, दि. 6 आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयसमोरच्या उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पुणे शहराचे विद्यमान महापौर मुरली अण्णा मोहोळ, शहर अध्यक्ष मा.जगदीशजी मुळीक, आ. सुनील कांबळे, शहर प्रभारी मा.गणेशजी बिडकर, शहर उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे, सरचिटणीस गणेश घोष,दत्ता खाडे, राजेश येनपुरे, संदीप लडकत, तुषार पाटील पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष महेश पुंडे, दीपक नागपुरे भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह SC आघाडी मोर्चाचे महेशजी सकट, श्रीराम कांबळे, संदीप सांगळे अनिल भिसे, विकास सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
