Friday, October 23, 2026
PUNE

डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर

पुणे, दि. ६ – भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोरील पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडी शहराच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांनी रक्तदान शिबीर कार्यक्रम आयोजित केला त्याचे उदघाटन करण्यात आले.

अभिवादन करण्यासाठी आणि रक्तदान शिबीर उदघाटन या प्रसंगी शहरातील वंचित बहुजन आघाडीतील आजी माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रदेश प्रवक्ता संतोष संकद महाराष्ट्र सदस्य महिला आघाडी निर्मला वंशिव,अध्यक्ष मुनवर कुरेशी,कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर,उपाध्यक्ष प्रविण गायकवाड,उपाध्यक्ष विकास भेगडे,महासचिव जितेंद्र जाधव, महेश कांबळे,प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड,प्रवक्ता गौवर जाधव, खजिनदार अभिजित शेलार, सहसंघटक सतीश रणावरे, सदस्य दिपक ओव्हाळ, मयुर शिंदे, किशोर लष्करे, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम चव्हाण, हडपसर मतदार संघ अध्यक्ष पितांबर धिवार, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष विवेक लोंढे, उपाध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, कोषाध्यक्ष रामचंद्र गायकवाड, सदस्य श्रीमती स्वीटी कांबळे, अनिल गायकवाड, दयानंद कांबळे, धम्मानंद चंदनशिवे, राजू ओव्हाळ, माजी संघटक गौतम ललकारे,माजी संघटक सचिन शिंदे,माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण,

युवा नेते अतुल नाडे,पर्वती विधानसभा राहुल गायकवाड,रोहन गायकवाड,अभिषेक मुंडे,औष भाई,निखिल,कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे प्रसिद्धीप्रमुख सचिन कांबळे,फिरोज नारसंगी, महासचिव पंचशील चौरे,वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष विवेक लोंढे,राज ओव्हाळ,राम गायकवाड,युवा नेते अतुल नाडेबहुजन मोर्चा संस्थापक अध्यक्ष राजेश कडके,पत्रकार संजय सोनवणे,बहुजन मोर्चा अध्यक्ष पुणे शहर गणेश भोसले,हडपसर विधानसभा मा.उपाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे,विनोद शिंदे,लक्ष्मण बनसोडे, विशाल वंजारे, वैभव वंजारे,नितीश कांबळे,सागर सावंत,मारुती गवळी,कोथरूड विधानसभा प्रविण सोनवणे,नारायण जाधव,अण्णा नलावडे,राम चव्हाण,विजय प्रधान,अजित सुरते,अमोल जिने,जीवन जिने,भीमा दामोदर,अनिकेत दामोदर,अतिष जिने,सौरभ जिने,ललित गायकवाड,अमोल मगर,कुंदन मगरे,ओंकार कांबळे,पुणे शहर सहसचिव कौस्तुभ नरेंद्र ओव्हाळ सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा महासचिव राहुल जताप,उपाध्यक्ष.बंटी डोलारे, गुंनेश्वर रामगिरी,शुभम गजदाने,
इ मान्यवर तसेच शहरातील अनेक आजी माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading