Thursday, June 18, 2026
MAHARASHTRATOP NEWS

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्क्यांवर

मुंबई, दि. १६ : राज्यात आज ३,००१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण १६,१८,३८० काेरोनाबाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९२.४९ % एवढे झाले आहे. २,५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहेसध्या राज्यात ७,४८,२२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,३९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८४,३८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading