fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTTOP NEWS

Breking – बॉलिवूड अभिनेता आसिफ बासरा यांची गळफास घेऊन आत्महत्या

शिमला – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडविश्वात आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत असून चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाताल लोक, जब वी मेट, वन्स अपॉन अ टाईन इन मुंबई, क्रिश ३, एक विलन अशा अनेक चित्रपटात आसिफ यांनी काम केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading