Thursday, September 3, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर

मुंबई, दि. ५ – राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी, आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०७ % एवढे झाले आहे.

  • आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज रोजी एकूण १,०६,५१९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुणे

  • दिवसभरात २२८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ३५६ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात २२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ६ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ४८१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २७५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १६२६४७.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४९७.
  • एकूण मृत्यू -४३०९.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १५२८४१.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २३७२.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading