fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

भिम छावा संघटनेच्या वतीने चुकीच्या लाईट बिलाची होळी

पुणे, दि. 3 – आज भिम छावा संघटनेच्या वतीने चुकीच्या लाईट बिलाची होळीआंदोलन प्रचंड महिला वर्ग पुरूष मंडळी यांच्या तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.

यावेळी महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांनी खाली येऊन निवेदन स्विकारले तसचे लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल आणि आपले मागण्याचे निवेदन वरिष्ठ पातळीवर कळवू असे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गायकवाड सचिव मंगेश कांबळे विशाल कांबळे अनिकेत पालखे नरेशजी माडनुर विजय बोकेफोडे शाम सातपुते सचिन माळगे गोविंद आण्णा पाटणेकर युनुस शेख पिराजी सुरवसे प्रमोद धावारे अक्षय धेंडे सचिन गायकवाड राहूल मोर, सुमित गायकवाड, धम्मपाल कांबळे, प्रशांत कोतले, शुमभ शिंदे, संघभूषण साखरे, निलमाताई गायकवाड, दिपाली गायकवाड, नागिणी बि-हाडे, शिलाबाई वाघमारे, शिक्षणाबाई साखरे आदींसह असंख्य महिला व मास मुव्हमेंटचे अध्यक्ष विजय भाऊ जगताप आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading