fbpx
Friday, April 19, 2024
SportsTOP NEWS

IPL 2020 – चेन्नई सुपर किंग्जचा सनरायझर्स हैदराबादवर 20 धावांनी विजय

इंडियन प्रिमिअर लीगच्या तेराव्या हंगामातील 29 सामन्यात सनरायजर्स चेन्नई विरुद्ध सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 20 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात टॉस जिंकून चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादच्या संघाला 147 धावापर्यंत मजल मारता आली. दरम्यान, केन विल्यमसन याची संयमी खेळी व्यर्थ ठरली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading