Saturday, June 20, 2026
PUNE

चिंताजनक पुण्यात दिवसभरात ११४७ कोरोनाबाधित, १९ मृत्यू

पुणे, दि. ८ – कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुणे शहरात कमी होताना दिसत नाही. अन लॉक नंतर शहरात दररोज ८०० च्या आसपास रुग्ण संख्या वाढत आहे. बुधवारी शहरात रेकॉर्डब्रेक १ हजार १४७ कोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.

  • दिवसभरात ११४७ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ५८७ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात १९ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • ४०१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २४१६८. (डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-२३२११ आणि ससून ९५७)
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८४००.
  • एकूण मृत्यू -७७०.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १४९९८.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३९५० आणि ॲंटिजेन किटद्वारे ७७७.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading