Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRA

अभिनेता सयाजी शिंदेची आगळीवेगळी आषाढीवारी

अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी यंदाची आषाढीवारी अनोख्या पद्दतीने साजरी करण्याचा निश्चय केला आहे. यंदा आपण आपल्या जवळच्या जुन्या झाडाला मिठी मारून एक फोटो काढायचा आहे आणि तो त्याच्या ठिकाणासह सयाजी शिंदे सह्याद्री देवराई यांच्या 7972395655, 9096644671 या नंबरवर व्हाट्सअप करायचा आहे. या आषाढी वारीला या सर्व फोटोंचा डाटा एकत्र करण्यात येणार असून. यातील सर्वात जुन्या दहा झाडांचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने तुम्हांला तुमच्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वांत जुन्या झाडांची माहिती मिळणार आहे. तेव्हा मी तर या चळवळीत सहभागी झालोय. तुम्ही देखील व्हा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading