fbpx

पाटणकर म्हणतायत ‘ हे कोरोना करा’

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेतील पाटणकर या व्यतिरेखेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अधिश पायगुडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉक डाउन मध्ये अनेक कलाकार आपले छंद जोपासण्यात रमलेले दिसतात, अधिशने ही एक वेगळा प्रयोग या काळात केला आहे. अधिशने lockdown काळात चक्क कोरोना स्वगत लिहिले असून त्याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग करत असल्याचे दिसते.

Leave a Reply

%d bloggers like this: