Wednesday, May 13, 2026
Latest NewsPUNE

Ganeshotsav 2022 : आरोग्यसेवा आपल्या दारी अभियानचा शुभारंभ

पुणे :गणेशोत्सवात लाखो नागरिक रस्त्यावर येत असतात प्रामुख्याने मध्यवस्तीत खूप गर्दी होत असते त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून जाते. अशावेळी मध्यभागातील स्थानिक नागरिकांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा आणि डाॅक्टरासहित रुग्णवाहिका गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे..
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबुगेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी पथक आणि आम्ही पुणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवामध्ये गर्दीच्या विविध ठिकाणी १०८ नंबरची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ..
सदर वैद्यकीय सेवा अभियानाचा शुभारंभ पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णीक  यांच्या शुभहस्ते आणि अतिरिक्त आयुक्त डहाळे , पोलीस उपायुक्त  डाॅ नारनवरे  , सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा सुनिल माने  ,जेष्ठ वकील मा.हांडे  श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार उपाध्यक्ष विनायक कदम कोषाध्यक्ष नितीन पंडित ,प्रकाश पवार,सागर पेद्दी, सिद्धार्थ कदम,आदित्य शेंडकर, अभिनव वाळके,सौरभ कदम,राजू पोटे ,हुतात्मा बाबूगेनू मंडळाचे अभिषेक मारणे, महेश दवे, दिलीप जाधव गजलक्ष्मी पथकाचे प्रमुख केतन देशपांडे, मंगेश याळगी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव,108 रुग्णवाहिकेचे मा.जावळे आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ….

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading