Saturday, September 5, 2026
PUNE

मुकुंद काळे यांचे निधन

पुणे : पुण्यातील मुकुंद काळे (वय ७४) यांचे आज हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक म्हणून ते निवृत्त झाले होते. काळे हे गोंदवले येथील अन्नपूर्णा घरातील प्रमुख सेवेकरी देखील होते. त्यांच्या मागे २ मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध गायक महेश काळे यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading